सप्तशती भाग ७
अध्यात्मिक शक्ती ही अदृश्य स्वरूपामध्ये असते ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्यातरी दृश्य माध्यमावर श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण अव्यक्त शक्तीला उद्देशून आपण प्रार्थना केली पूजा, अर्चना, जप जाप्य, होम-हवन आदि कार्य केले तर लगेच ती शक्ती प्रसन्न होईल किंवा असं सामान्य भक्ताबाबत, साधका बाबत होऊ शकत नाही. कारण अव्यक्त शक्तीच्या अवतारावर तिच्या प्रकट होण्याबाबत किंचितसा …