सप्तशती भाग ८
मागे सांगितल्याप्रमाणे कलियुगात देवी आणि गणपतीची उपासना शीघ्र फलदायी होईल असं महर्षी व्यासांनी नमूद करून ठेवलाय. या विधानांचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की च़ंडी म्हणजे शक्ती आणि गणपती म्हणजे बुद्धी.. शक्ती आणि बुद्धी ची ही उपासना हे आजच्या आधुनिक काळात अगदीच शब्दशः अर्थ घेता शक्ती आणि बुद्धीसाठी सतत प्रयत्नशील कार्यमग्न राहून त्याद्वारे शारीरिक, मानसिक …