admin

फटाक्यांची सुरक्षिता

फटाक्यांची सुरक्षिता महत्वाची…………..निमित्त दीपावलीचे असले तरी फटाक्यांची सुरक्षिता महत्वाची…………..👉 असे करा ………….1) फटाके वडीलधाऱ्या मंडळींच्या उपस्तिथ वाजवावेत.2) मोठ्या व्यक्तींचे लहान मुलाकडे लक्ष असेल तर दुर्घटना घडल्यास तातडीने उपाय योजना करता येतील.3) फटाके उघड्या पंटांगनातं फोडावेत,त्यामुळे आजूबाजूच्या वस्तुंना आग लागण्याची शक्यता कमी होते.3) मोठे फटाके,बॉम्ब,तोटे,रॉकेट,भुंगा या प्रकाराची फटाके लहान मुलांना फोडण्यासाठी देऊ नयेत.4) फटाके शरीरा पासून …

फटाक्यांची सुरक्षिता Read More »

दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!

🌹वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!🌹 हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे साजरे करा, हेच आपल्या पूर्वसूरींचे आपल्याला सांगणे आहे. अशात दिवाळी ही सणांची राणी! सगळ्या …

दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष! Read More »

श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच

🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती व वेळा🛑 आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी …

श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच Read More »

श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ?

जानिए श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों कराया जाता है ? श्राद्ध कर्म विधि – हिन्दू धर्म में पितरों की आत्मिक शांति के लिए श्राद्ध करने का रिवाज है।जब यह श्राद कार्य पूरे विधि से किया जाता है, तभी पितृ की आत्मा शांत होती है. श्राद्ध कर्म विधि में कौवे को खाना परोसा …

श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ? Read More »

नवरात्र : काय करावे – काय नाही

नवरात्र मध्ये नऊ दिवस देवीची उपासना करावी नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात कुठेही नमूद नाही आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा आहे ते खालीलप्रमाणे… १) ४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या …

नवरात्र : काय करावे – काय नाही Read More »

कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो?

आपण केलेल्या सर्व कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो? जरूर वाचा 🙏 हिशोब अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला, रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर, लगेचच ते स्वत: आय.सी.यू. मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले. दोन-तीन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचार्‍यांना सांगितले की, …

कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो? Read More »

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाहीदिवसभर बांधू शकतात राखी 🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻 यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा असल्याने रक्षाबंधन होऊ शकणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर येते आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा मकर राशीत आहे मकर राशीतील भद्रा स्वर्गात असते त्यामुळे रक्षाबंधनाला ती अशुभ नाही.अनादी काळापासून श्रावण शुद्ध पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला आणि …

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही Read More »

Scroll to Top