देऊ नको देवा कधी मला गर्व
देऊ नको देवाकधी मला गर्वतुझ्या पायी अर्पणदेवा माझे सर्वसुख दुःखतुच दिली साथदरीमध्ये कोसळतांनाघट्ट धरला हाथआलं आता जीवनातआनंदाचे पर्वकधी नको देऊदेवा मला गर्वतुच माझा प्राणतुच माझा श्वासतुच माझ्या ह्रदयाचीजगण्याची आसतुझ्या पायी अर्पणतण,मन,धन सर्वकधी नको देऊदेवा मला गर्व सौ.कादंबरी कमलाकरराव कादी.शिवना. ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.