श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच
🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती व वेळा🛑 आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी …