श्री गणेश पूजा साहित्य संच
नोकरदार गृहिणींसाठी उत्तम पर्याय..
गणपती बाप्पा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक वेगळाच उत्साह संचारतो. बाप्पा येतो आणि वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जातो. असा हा बाप्पा प्रत्येकाला आपल्या घरी यावा असं वाटतं. पण बऱ्याच जणांना त्याच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या तयारीची माहिती नसते किंवा व्यस्त दिनक्रमामुळे वेळ तरी मिळत नाही.. विशेषतः नोकरदार गृहिणींची खूपच तारांबळ उडते.
आपली हीच समस्या दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत श्री गणेश पूजा साहित्य संच यामध्ये बाप्पासाठी लागणारे सर्व सुके साहित्य, जसे- उदबत्ती, गंध, हळद-कुंकू, गुलाल, वस्त्र, जानवे जोड, फुलवात, समईतली वात, रांगोळी, अक्षता, मध, धूप, कपूर, सुपारी, अत्तर, माचीस इ. वस्तू असतील.
हा संच- 251/- रुपये मध्ये उपलब्ध…
असा हा श्री गणेश पूजा साहित्य संच घ्या आणि निश्चिन्त व्हा..
गणपती बाप्पा मोरया
संपर्क : इन्फो सृष्टी : 8275319797