साहित्यिक/उद्योजिका
कादंबरी कमलाकरराव कादी
उंडणगाव येथे जन्म घेऊन वाढलेल्या, औरंगाबाद मध्ये शिकलेल्या आणि आता शिवणा गावात अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत राहून, आपल्या संसाराचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या, आपल्या पतीच्या खंबीर साथीने गृहोद्योग चालवणाऱ्या लेखिका विशेषत: मनापासून कवितांची आवड असलेल्या कादंबरी ताई त्यांच्या कविता, लेख, कथा आपणास येथे वाचायला मिळणार आहे.
आम्हाला अपेक्षा आहे की आपल्याला नक्की आवडतील.
टीप: आपणास साहित्य आवडल्यास त्यांच्या नावाहित शेअर करावे.
मू. पो. शिवणा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद – मो. नं. : 9579510213