बांगडी, पैजण आणी जोडवी

👉🏻 बांगडी, पैजण आणी जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

👉🏻 सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.

● बांगडी घालण्याचे फायदे ●

1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो.
2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
3) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रद्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
4) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
5) तुटलेली बांगडी घालुन नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.

● जोडवी घालण्याचे फायदे ●

1) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तु नाही.
2) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील ” Hormonal System ” योग्यरित्या कार्य करत.
3) जोडवी घालण्याने ” Thyroid ” चा धोका कमी होतो.
4) जोडवी ” Acupressure ” उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणी स्नायु मजबूत होतात.
5) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.

● पैजण घालण्याचे फायदे ●

1) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
2) पैजण स्त्रीयांचे पोट आणी त्यांच्या शरीरातील खालील भागातील ” Fat’s ” कमी करण्यात मदत होते.
3) वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
4) चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
5) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.6) पायात सोन्याचे पैजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

🙏🏻 धन्यवाद 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top