प्रकाश विचारांचा, उत्सव संस्कृतीचा!
आपणास व आपल्या परिवारास वसुबारस व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
परंपरेचा सन्मान, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि नव्या विचारांची उजळणी.
आपल्या माणसांच्या गोष्टी.
रोजच्या उपयोगाचं ज्ञान.
आसपासच्या ठिकाणांचा वारसा, भेटीतून उमगलेल्या गोष्टी, सण-परंपरांची ओळख आणि डिजिटल जगात शिकण्यासाठी मार्गदर्शक— सगळं सोप्या मराठीत.
काय वाचायला आवडेल?
आवडीचा विषय निवडा आणि पुढे वाचा.
वारसा व भेटीगाठी
मंदिरं, ऐतिहासिक वास्तू, स्थानिक माणसं आणि आठवणीत राहिलेल्या भेटी.
निवडक गोष्टी पाहा → ०२ / परंपरेची ओळखसण व परंपरा
सणांचे महत्त्व, धार्मिक प्रथा आणि त्यामागचा संदर्भ समजून घेऊया.
लेख वाचा → ०३ / वापरून शिकूयाडिजिटल मार्गदर्शक
मोबाइल, संगणक, AI आणि ऑनलाइन कामांसाठी सोप्या सूचना.
मार्गदर्शक पाहा → ०४ / अभ्यासाची वाटशिक्षण व परीक्षा
अभ्यास, चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांसाठी माहिती व सराव.
विषय पाहा →आपल्या परिसरातला समृद्ध वारसा
वैयक्तिक आठवणी, प्रत्यक्ष भेटी आणि स्थानिक इतिहासाच्या नोंदी.
प्रत्येक भेटीत एक नवी कथा…
रोज दिसणाऱ्या एखाद्या ठिकाणी थांबून बोललं, की त्याची नवी ओळख होते. आपल्या ऑफिसखालच्या छोट्याशा चहा-स्नॅक्सच्या टपरीपासून या प्रवासाची सुरुवात.
पहिला भाग पाहा →एक चहा. थोड्या गप्पा.
आणि भेटीगाठीची सुरुवात.
नवीन लेख
Infosrushti वर अलीकडे प्रकाशित झालेलं.
-

सुट्टीनंतर अभ्यासात मन लागत नाही? सुरुवातीसाठी ७ सोप्या सवयी
सुट्टीनंतर अभ्यासात मन लागत नाही? छोट्या उद्दिष्टांपासून सुरुवात, मोबाईलचे नियोजन आणि सात दिवसांच्या सोप्या बेताने अभ्यासाची सवय पुन्हा लावा.
-

दिवाळीनंतर काय करावे? नाती, आठवणी आणि घर जपण्याच्या ७ गोष्टी
दिवाळी संपल्याची हुरहूर जाणवतेय? नाती, आठवणी, सजावट आणि खर्चाचे नियोजन जपत रोजच्या दिनक्रमात परतण्यासाठी वाचा ७ उपयोगी गोष्टी.
-

भाऊबीज म्हणजे काय? यमद्वितीया कथा व यमदीपदानाचे महत्त्व
भाऊबीजला यमद्वितीया का म्हणतात? जाणून घ्या यम-यमुनेची कथा, औक्षणाची पद्धत आणि यमदीपदान व भाऊबीज यांतील फरक.
-

गोवर्धन पूजा: महत्त्व, कथा आणि पूजेची पद्धत | Gen Z × परंपरा
InfoSrushti • दिवाळी विशेष • Gen Z × परंपरा 🌿 🪔 ⛰️ गोवर्धन पूजा: श्रीकृष्णाची कथा, अन्नकूटाची परंपरा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता! आपल्या…
-
शेणाचा बळीराजा का बनवतात? बलिप्रतिपदेची परंपरा व महत्त्व
बलिप्रतिपदेला शेणाचा बळीराजा बनवण्याची परंपरा, तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि पूजा जाणून घ्या. Gen Z × परंपरा दृष्टिकोनातून आपल्या वारशाची ओळख.
-
बलिप्रतिपदा 2026: महत्त्व, परंपरा आणि या दिवशी काय करावे?
बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याचे महत्त्व, बळीराजाची कथा, औक्षण, दान आणि या दिवशी काय करावे जाणून घ्या Gen Z × परंपरा दृष्टिकोनातून.
वाचलं? आता सराव करूया!
QuizKatta वर चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाच्या प्रश्नमंजुषा सोडवा. चुकलेल्या उत्तरांतून पुन्हा शिका.