विश्वकल्याण मंत्र
आज पहाटे 4 वाजता मला खालील मंत्र सुचला विश्व कल्याणासाठी सर्वानी याचा शक्य तितका जप करावा महामारी महामाये ,सर्व दुःख समन्विते,कोरोना दूर करे देवी, श्री रेणुका नमोस्तुते ।।
आज पहाटे 4 वाजता मला खालील मंत्र सुचला विश्व कल्याणासाठी सर्वानी याचा शक्य तितका जप करावा महामारी महामाये ,सर्व दुःख समन्विते,कोरोना दूर करे देवी, श्री रेणुका नमोस्तुते ।।
अध्यात्म आणि सायन्स देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित …
पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही) Read More »
क्रांती चौकात थाटात शिवजयंती साजरी करणार,राजांना आपल्या नवीन रुपात मुजरा करणार.भीमजयंती सुद्धा जोरात गाजनार,जल्लोष साऱ्या आसमंतात दुमदुमनार. करू साजरी गुलमंडीवर धुळवड.,सध्या तरी घरी राहणे हीच योग्य निवड.सण सर्व साजरे होतीलच हो,जरा या कोरोनातुन मिळू द्या सवड. पुन्हा खाऊया आवडीने श्री चे पोहे,बरकत चा चहा, उस्मान भाईचे भजे.उत्तमची मिठाई आणि गायत्री ची चाट,फक्त योग्य दिवसाची सध्या …
आसवांच्या हिंडोळ्यात ऋनांची रुतुराईरुणाणुबंधाचीवेल जाई जुई स्वप्नांचे ते तारेचंद्र जनु मनसुंदर श्रावणअवघे जीवन आयुष्याच गाठोडंस्वप्नांची शिदोरीसर्व काही लिहून हीतरी पाटी कोरी रोज नव मनरोज नवा छंदआयुष्याचं मोलसांगतो म्रुदुंग शाश्वत या जगीफक्त एक सत्यसत्याचेच यशजीवनाच तध्य.
हिरव्या गार रानमाळावर द्रौपदी तीचे मुल व तीचे पती रोज नेमाने कामाला जात असत, स्वतःचे नसेल तरी लोकांच्या शेतावर काम करून कसे बसे हे कुटुंब पोट भरायचं. अशातच एक दिवस तिच्या पतीला शेतात काम करताना विशारी अळीने दंष केला, एकाएकींच तब्येत जास्त झाल्याने तात्काळ मोठ्या दवाखान्यात हलवाव लागले, जवळ फक्त चारशे रूपये. सोबतीला सासरच कुणीही …
पुरुषांच्या खांद्यालाखांदा लावून चालतांनाकाचासारखच जपते तीस्वतः च चारित्र्य. नाही तिच्या हातातग्लास चुकुन मद्याचाआधुनिक भारतीय स्री लाभान आहे सध्याचा रुढी परंपरा जपतहीजपली तिने संस्कृतीसत्य व चैतन्य फुलवततोडली अंधश्रद्धेची आकृती
…संकटांना सामोरं जाणंहा तुझा धर्मनितळ मनाने करत जा तुफक्त तुझे कर्म ….आयुष्य म्हणजे नसतोच कधीफक्त दुःखांचा खेळसुखाचीही आपल्या आयुष्यातठरलेली असते वेळ …संकटातील सहनुभूतीहीजागृत करते मनअनुभव रुपी गुरुंची शाळाम्हणजेच आपल जीवन.
एकीकडे वाढत असतांनाबिल्डिंग च जंगलबांधायचय घर मलामाणसांच्या मनात पेरायचय मनात इथल्यामाणुसकीच बीजभरून काढायचीय मलामाणुसकीची झीज माणसा – माणसातलीमीटवायचीय दरीद्यायचाय मला हातफसलेल्या एकाला तरी खूप मोठ्या आकांक्षा माझ्याआयुष्याच माहीत नाहीआजचा मीळालेला क्षण मात्रसगळ्यांसाठी देईन मी.
उगवत्या सुर्योदयाने मन आनंदी होते, सुर्योदयाच्या प्रकाशात ते नवी वाट शोधु पाहते.विस्कटलेल्या वाटेतुनच नवी वाट गवसते.होय अगदी हाच अनुभव आम्ही अनुभवला आहे. शिवना गावात एक छोटसं आमचं कुटुंब. नेमकेच एका खुप मोठ्या आजारातून माझे मिस्टर सुखरूप बाहेर पडले, कुटुंबाचा सर्व भार त्याच्यावरच, तेव्हा पण दवाखान्यात असतांनाच आम्हा दोघांनाही हे जगण म्हणजे खूप मोठे आव्हान वाटु …