उंबर
उंबर एक सदापर्णी वृक्ष आहेयाला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल.याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात.त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.पक्षी ही फळे खातात, त्यांच्या विष्ठेतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो. उंबराला फूल …