Month: April 2021

सप्तशती भाग 3

तर कालच्या पोस्टमध्ये आपण बघितले कि तेज खूप महत्त्वाचे आहे ते टिकवण्यासाठी तप हा शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो. या तप शब्दाला जर उलटे केले तर त्याचा पत हा शब्द तयार होतो आणि पत म्हणजे आपले सामर्थ्य आपली पत जर समाजात, घरात, इष्टमित्रात, नातेवाईकात, शत्रुत्सुद्धा ठेवायची असेल तर तपा सारखे दुसरे साधन नाही..! आधुनिक तप …

सप्तशती भाग 3 Read More »

सप्तशती भाग2

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आदिशक्ती महामाया जगन्माता असूनही, आदिशक्तीच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती व नाशाला कारण आहे. तिचे स्वरूप, सामर्थ्य, पराक्रम आणि भक्त वत्सलता स्पष्ट करणारी अनेक कथानके आहेत जी आपल्या वेदशास्त्र पुराण  ग्रंथात आलेली आहेत त्या आधी शक्ती चरित्राचे पाठ, श्रवण, कीर्तन, पूजन, जपानुष्ठान, अर्चन, अनुष्ठान चंडिला प्रसन्न करणारे आहे, असे भगवतीने स्वतः स्पष्ट केले आहे. …

सप्तशती भाग2 Read More »

सप्तशती भाग१

श्रीमद्भागवत लिखाना नंतर पुन्हा सप्तशती चंडी पाठ या विषयावर लिहाव अशी इच्छा झाली.. आणि जगदंबा कृपेने लिहिण्यास प्रारंभ केला..!मनुष्य जीवनात पुरुषार्थाला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे, पुरुषार्थ चार प्रकारचे असून ती अनुक्रमे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा विचार केल्यावर लक्षात येते की, यामध्ये सर्वात प्रथम स्थान असलेला धर्म हा पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचा …

सप्तशती भाग१ Read More »

Scroll to Top