Month: July 2021

रहस्य भगवान जगन्नाथ का

यह रहस्य है या विज्ञान ?आप सभी को जानना चाहिएहर 12 साल में महाप्रभु की मूर्ती को बदला जाता है,उस समय पूरे पुरी शहर में ब्लैकआउट किया जाता है यानी पूरे शहर की लाइट बंद की जाती है। लाइट बंद होने के बाद मंदिर परिसर को crpf की सेना चारो तरफ से घेर लेती है…उस …

रहस्य भगवान जगन्नाथ का Read More »

पाऊस आला

गंध मातीचा ओलासंग पाऊस आलामाझ्या अंगणी गं बाईआज मोगरा फुललाछुळुक वार्याची गं शांतधुंद झाला आसमंतसखा आहे हा पाऊससखीनदी विसरे भ्रांतकिती आसुसले होतेसख्या तुझ्या येण्यासाठीधणधाण्य सुख संपत्तीघेऊनि ये माझ्या साठीतुझ्या येण्यानिच होतेमाझ्या घराचे गोकुळतुझ्या साठी सर्जा राजाशेतकरी ही आतुरसांग सावळ्या मुरारीकशी आहे याची रीतऊन सावली सारखीदाखवतो न्यारी प्रित.सौ.कादंबरी कमलाकरराव कादी. शिवना.

म्हातारपण काय आहे?

म्हातारपण काय आहे? समर्थानीकेलेले सुंदर वर्णन, समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं …

म्हातारपण काय आहे? Read More »

Scroll to Top