Month: August 2021

Benefits and rules for atharvashirsha

Rules of chanting atharvshirsh अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ अथर्वशीर्ष : थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे …

Benefits and rules for atharvashirsha Read More »

गृहिणी

या कवितेचे कवी कोण आहेत माहित नाही परंतु फारच छान कविता आहे👌👌👇गृहिणी आहे हे सांगतांनाअजिबात लाजायचं नाही” घर सांभाळणं ” हे कामवाटतं तेवढं सोप्पं नाही ती घर सांभाळते म्हणूनबाकीचे relax असतातआपापल्या क्षेत्रामध्येउत्कृष्ट काम करू शकतात घराघरातली प्रसन्न गृहिणीपायाचा दगड असतेघराण्याची सुंदर इमारततिच्यामुळेच उभी असते घर सांभाळणाऱ्या गृहिणीलाकधीही कमी लेखू नयेनौकरी करत नाही म्हणूनकोणीच तिला टोकू …

गृहिणी Read More »

देवमाणूस देवाघरी

सद्गुरु मंगलनाथ महाराज (चित्रकूट-कर्वी) यांचे शिष्य कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील : ▪️कामिका एकादशी दिनी आज सायंकाळी 5.31 वाजता घेतला अखेरचा श्वास..▪️ घरापुढील शेतातच सायंकाळी 7:30 वाजता अंत्यसंस्कार..‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव:माणसातला ‘देव’ कुठे असतो?.. याचा पत्ता होता- शिवशंकरभाऊ पाटील. ‘कर्मयोग’ काय असतो, याचे ठिकाण होते- शिवशंकरभाऊ पाटील. ‘सेवाभाव’ काय असतो, याचे प्रतिक होते- शिवशंकरभाऊ अन्व्यवस्थापन …

देवमाणूस देवाघरी Read More »

Scroll to Top