साला मी अडाणी होतो
साला मी अडाणी होतोतेच बर होत… ☺️ साला मी अडाणी होतो तेच बर होत…साधा सर्दी खोकला झाला कीआलं, तुळस काढा घ्यायचो,पोट दुखल की ओवा चावत जायचोताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचोना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट,ना हॉस्पिटल च्या एडमिशन मध्ये अडकत होतो…निरोगी आयुष्य जगत होतो..साला मी अडाणी होतोतेच बर होत… ☺️ राम राम ला राम …