Different things about Chatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात….!1.अफजलखानाचा कोथळा2.शाईस्तेखानाची बोटे3.आग्राहून सुटका पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात….! 1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे “लोकपालक” राजे होते…!3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून …
Different things about Chatrapati Shivaji Maharaj Read More »