निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका
निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका 3 मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले “मडकं दे”._ तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला “या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका” खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, …