रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही
रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाहीदिवसभर बांधू शकतात राखी 🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻 यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा असल्याने रक्षाबंधन होऊ शकणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर येते आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा मकर राशीत आहे मकर राशीतील भद्रा स्वर्गात असते त्यामुळे रक्षाबंधनाला ती अशुभ नाही.अनादी काळापासून श्रावण शुद्ध पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला आणि …