शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना??
स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता. तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे? त्याने हसून उत्तर दिले,“ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.” मी म्हणालो,”खरंच..!” म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. “निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी निराश का …