परमेश्वराचा नामजप कसा करावा ?
परमेश्वराचा नामजप कसा करावा ? १) सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते. हात पवित्र होतात. (संत एकनाथ महाराज-एकनाथी भागवत) २) कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा. ( ओरिजिनल, डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल,ती स्वतः दाखवेल मी सिद्ध झालीय …