होलिकापुजन

होलिकापुजन- फाल्गुन शुक्ल पौर्णिमा हुताशनी II१५II होलिकापुजन करावे. याकरीता प्रदोषकाळ मुख्य आहे. होलिकाप्रदीपनशास्रार्थ- होलिका प्रदिपन भद्रारहित पौर्णिमा-प्रदोषकाळी करावयाचे असते. भद्रारहित प्रदोषकालव्यापिनी पौर्णिमा मिळत नाही. अशा वेळी भद्रामुख सोडून होलिकाप्रदिपन करावे असे धर्मसिन्धूत सांगितलें आहे. सायंकाळी होलिकापूजन करतांना प्रथम- आचमन I प्राणायाम II संकल्प- देशकालादि उच्चारुन ‘सहकुटुंबस्य मम ढूंढाराक्षसी प्रीत्यर्थ तत्पीडापरीहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये II सुकीं …

होलिकापुजन Read More »