श्री दत्त महाराज व क्षमाशीलता
श्री दत्त महाराज व क्षमाशीलता एके ठिकाणी बसलो होतो, समोरच्या बाकावर एक माता आपल्या लहानग्या समवेत बसली होती. मातेचे फोनवर काही बोलणे सुरु होते मात्र हे संभाषण तिच्या मनाला नक्कीच न रुचणारे असावे, संभाषण संपले. ती काही काळ स्तब्ध होती. इतक्यात त्या लहानग्याच्या हातून काही चूक घडली. तात्काळ त्या मातेचा हात उचलला गेला आणि एक …