माझ्या सोबतच असे का…..?
प्रत्येकाला असे वाटते की, माझ्या सोबतच असे का…..? “आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.” कृष्ण कर्णाला म्हणाला. कर्ण कृष्णाला विचारतो, “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला, की ती …