श्री मनकामनापूर्ती बालाजी मंदिराचा जिर्णोधार
बाळापुर फाटा, जळगाव रोड येथे श्री मनकामनापूर्ती बालाजी मंदिराचा जिर्णोधार करण्यात येत असून अनेक भक्त यात देणगी देत आहेत, आपण सुद्धा खालील फोन पे नंबरवर आपले योगदान देणगी स्वरुपात देऊ शकता.
आपण बांधकाम साहित्य (वीट,वाळू, सीमेंट ई.) सुद्धा देणगी स्वरुपात देऊ शकता.
Phone Pe : 99217246449
http://infosrushti.com/mbalaji
वर सर्व माहिती व देणगीदारांची नावे उपलब्ध आहे.