पिन सुरक्षा – Cyber Tips of the Day | आजच्या दिवसाची सायबर टीप्स
आजच्या दिवसाची सायबर टीप्स : सुरक्षित पिन तुमच्या पैशाचे रक्षण करा: तुम्ही एटीएम आणि पीओएस मशीनवर तुमचा पिन नेहमी कव्हर का केला पाहिजे..? तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन) संरक्षित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन वापरत असलात तरीही, तुम्ही नेहमी तुमच्या सभोवतालची काळजी घेतली पाहिजे आणि
राखी पौर्णिमा खुलासा
राखी पौर्णिमा खुलासा 🌹 पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते . रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते . रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे . त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई . पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी
विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व
विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व खास आपल्यासाठी, जाणून घ्या विष्णुसहस्त्रनामाचे महिमान. विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात. १)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले, तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते. २)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले, तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ति व
अधिक मास संबंधी माहिती
🌹श्री गुरुमहाराज समर्थ🌹🌹अधिक मास🌹 अधिक मास संबंधी संकलित माहिती देत आहे. यासंबंधी पौराणिक कथा आहे .एकदा श्रीविष्णु याना नारदमुनी म्हणाले, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? ते मला कृपा करून समजावून द्या. तेव्हा नारायण म्हणाले, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते.
Life is blessing – be thankful
कृतज्ञ = Life is full of blessing कृतज्ञ रहायला शिका हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या
Law of Attraction
असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते,नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. It’s law of attraction एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो? पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो? आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसलातरी आर्थिक फटका
Letter to Monsoon
…..प्रिय पर्जन्य राजा….. वेशीपर्यंत आलायस… आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस… पटकन माप ओलांड आणि आत ये… कंजूसपणा करू नको…. दिल खोलके बरस… येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये… येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव… तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल… एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील… ती तुला मनातल्या
देव पूजे विषयी विशिष्ट माहिती
देव पूजे विषयी विशिष्ट माहिती देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात , फोटो सुद्धा डबल नसावेत ,घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये . देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीलाअसावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल , देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात
श्री बालाजी मंदिर उंडणगांव
श्री बालाजी मंदिर उंडणगांव श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते. या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच
होलिकापुजन
होलिकापुजन- फाल्गुन शुक्ल पौर्णिमा हुताशनी II१५II होलिकापुजन करावे. याकरीता प्रदोषकाळ मुख्य आहे. होलिकाप्रदीपनशास्रार्थ- होलिका प्रदिपन भद्रारहित पौर्णिमा-प्रदोषकाळी करावयाचे असते. भद्रारहित प्रदोषकालव्यापिनी पौर्णिमा मिळत नाही. अशा वेळी भद्रामुख सोडून होलिकाप्रदिपन करावे असे धर्मसिन्धूत सांगितलें आहे. सायंकाळी होलिकापूजन करतांना प्रथम- आचमन I प्राणायाम II संकल्प- देशकालादि उच्चारुन ‘सहकुटुंबस्य मम ढूंढाराक्षसी प्रीत्यर्थ तत्पीडापरीहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये II सुकीं