admin

कुठे जप केल्यावर किती लाभ होतो | Benefit of Chanting | जपाचे स्थान महात्म्य

कुठे जप केल्यावर किती लाभ होतो! १. निज स्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो.२. गोशाळेत केला गेलेला जप १०० पट लाभ देतो.३. वनात केला गेलेला जप १००० पट लाभ देतो.४. पर्वतावर केला गेलेला जप १०००० पट लाभ देतो.५. नदीवर केला गेलेला जप १००००० पट लाभ देतो.६. मंदिरात जेथे देवताची प्राण प्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे …

कुठे जप केल्यावर किती लाभ होतो | Benefit of Chanting | जपाचे स्थान महात्म्य Read More »

माझ्या सोबतच असे का…..?

प्रत्येकाला असे वाटते की, माझ्या सोबतच असे का…..? “आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.” कृष्ण कर्णाला म्हणाला. कर्ण कृष्णाला विचारतो, “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला, की ती …

माझ्या सोबतच असे का…..? Read More »

हनुमान चालीसा कधी लिहिली गेली | Origin & history of Hanuman Chalisa

हनुमान चालीसा हनुमान चालीसा कधी लिहिली गेली लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्याकदाचित काही लोकांनाच हे माहित असेल? सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल. गोष्ट इ.स. १६०० ची आहे हा काळ अकबर …

हनुमान चालीसा कधी लिहिली गेली | Origin & history of Hanuman Chalisa Read More »

शक्य आहे तिथे नदी नांगरा

● शक्य आहे तिथे नदी नांगरा ! ● सध्या उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. नदीतील वालुका , दगड-गोटे दिसत असतात. भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जात असतो व त्यामुळे ती खोल खोल होत असते व तिचे ऊंच किनारे तयार होतात. अनेक मोठया नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वहात असतात. नदीच्या या पात्रात …

शक्य आहे तिथे नदी नांगरा Read More »

करिअर चा सात बारा

करिअर चा सात बारा यंदाच्या सुट्टीत MS-CIT का करावे याची 12 कारणे खूप लोकांच्या दृष्टीने MS-CIT म्हणजे कम्प्युटर चा बेसिक कोर्स असाच असतो. किंबहुना ज्या वेळेस संगणक जगासाठी नवीनच होते त्या वेळेस संगणकाचे मूलभूत म्हणजे बेसिक नॉलेज महत्वाचेच होते. काळानुरूप संगणक सर्वत्र उपलब्ध होऊ लागले. शाळांमध्ये सुध्धा संगणकाचे ज्ञान देण्यात येऊ लागले. अशावेळेस MS-CIT मध्ये …

करिअर चा सात बारा Read More »

मंत्र जो बच्चों को पता हो । Must know Mantras

मंत्र : ये 16 मंत्र हैं जो… बच्चों को सिखाना चाहिए… 1. Gayatri Mantraॐ भूर्भुवः स्वः,तत्सवितुर्वरेण्यम्भर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयात् ॥ 2. Mahadev मंत्र ॐ त्रम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ,उर्वारुकमिव बन्धनान्,मृत्योर्मुक्षीय मामृतात् !! 3. Shri Ganesha मंत्रवक्रतुंड महाकाय,सूर्य कोटि समप्रभनिर्विघ्नम कुरू मे देव,सर्वकार्येषु सर्वदा !! 4. Shri hari Vishnu मंत्रमङ्गलम् भगवान विष्णुः,मङ्गलम् गरुणध्वजः।मङ्गलम् पुण्डरी काक्षः,मङ्गलाय …

मंत्र जो बच्चों को पता हो । Must know Mantras Read More »

महाशिवरात्री उत्सव उपवास की उपासना?

महाशिवरात्री उत्सव उपवास की उपासना? महाशिवरात्री उत्सवानिमित्त उपवासाचे पदार्थ काय काय करायचे? यासंबंधी बर्‍याच घरांमध्ये चर्चा सुरू आहेत. सकाळी, दुपारी, रात्री विविध चमचमीत उपवासाचे पदार्थ तयार करण्यातच आपला वेळ जातो. पण आता ह्या दिवशी काय उपासना करायची? ह्याची चर्चा कोणत्या घरात होते का? बहुतेक ह्याचे उत्तर नाही असेच असेल. एकवेळ उपवास नाही केला तरी चालेल, …

महाशिवरात्री उत्सव उपवास की उपासना? Read More »

महाशिवरात्र पूजा मुहूर्त

🌹 महाशिवरात्र पूजा मुहूर्त 🌹 संकलन :- अशोककाका कुलकर्णी पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ – ८ मार्चला सायंकाळी ६.२५ ते रात्री ९.२८ वाजेपर्यंतदुसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ – ९ मार्चला रात्री ९.२८ ते १२.३१ वाजेपर्यंततिसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ – ९ मार्चला मध्यरात्री १२.३१ ते पहाटे ३.३४ वाजेपर्यंतचतुर्थ प्रहार पूजेची वेळ – ९ मार्चला पहाटे ३.३४ ते ६.३७ …

महाशिवरात्र पूजा मुहूर्त Read More »

रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा

श्री महादेव रूद्र अभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती ( Abhishek ) रुद्र अभिषेक : कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, …

रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा Read More »

देवाजवळ दिवा का लावावा? आणि कधी लावावा? | why to light Diya toward God

दिवा लावणे महत्व : देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा… दिवा का लावता ते पान सायंकाळी : – सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ …

देवाजवळ दिवा का लावावा? आणि कधी लावावा? | why to light Diya toward God Read More »

Scroll to Top