admin

महाशिवरात्र पूजा मुहूर्त

🌹 महाशिवरात्र पूजा मुहूर्त 🌹 संकलन :- अशोककाका कुलकर्णी पहिल्या प्रहरातील पूजेची वेळ – ८ मार्चला सायंकाळी ६.२५ ते रात्री ९.२८ वाजेपर्यंतदुसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ – ९ मार्चला रात्री ९.२८ ते १२.३१ वाजेपर्यंततिसऱ्या प्रहरातील पूजेची वेळ – ९ मार्चला मध्यरात्री १२.३१ ते पहाटे ३.३४ वाजेपर्यंतचतुर्थ प्रहार पूजेची वेळ – ९ मार्चला पहाटे ३.३४ ते ६.३७ …

महाशिवरात्र पूजा मुहूर्त Read More »

रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा

श्री महादेव रूद्र अभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती ( Abhishek ) रुद्र अभिषेक : कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, …

रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा Read More »

देवाजवळ दिवा का लावावा? आणि कधी लावावा? | why to light Diya toward God

दिवा लावणे महत्व : देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा… दिवा का लावता ते पान सायंकाळी : – सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ …

देवाजवळ दिवा का लावावा? आणि कधी लावावा? | why to light Diya toward God Read More »

श्री दत्त महाराज व क्षमाशीलता

श्री दत्त महाराज व क्षमाशीलता एके ठिकाणी बसलो होतो, समोरच्या बाकावर एक माता आपल्या लहानग्या समवेत बसली होती. मातेचे फोनवर काही बोलणे सुरु होते मात्र हे संभाषण तिच्या मनाला नक्कीच न रुचणारे असावे, संभाषण संपले. ती काही काळ स्तब्ध होती. इतक्यात त्या लहानग्याच्या हातून काही चूक घडली. तात्काळ त्या मातेचा हात उचलला गेला आणि एक …

श्री दत्त महाराज व क्षमाशीलता Read More »

पिन सुरक्षा – Cyber Tips of the Day | आजच्या दिवसाची सायबर टीप्स

आजच्या दिवसाची सायबर टीप्स : सुरक्षित पिन तुमच्या पैशाचे रक्षण करा: तुम्ही एटीएम आणि पीओएस मशीनवर तुमचा पिन नेहमी कव्हर का केला पाहिजे..? तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन) संरक्षित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एटीएम किंवा पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीन वापरत असलात तरीही, तुम्ही नेहमी तुमच्या सभोवतालची काळजी घेतली पाहिजे आणि …

पिन सुरक्षा – Cyber Tips of the Day | आजच्या दिवसाची सायबर टीप्स Read More »

राखी पौर्णिमा खुलासा

राखी पौर्णिमा खुलासा 🌹 पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते . रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते . रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे . त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई . पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी …

राखी पौर्णिमा खुलासा Read More »

विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व

विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व खास आपल्यासाठी, जाणून घ्या विष्णुसहस्त्रनामाचे महिमान. विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात. १)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले, तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते. २)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले, तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ति व …

विष्णुसहस्त्रनामाचे महत्त्व Read More »

अधिक मास संबंधी माहिती

🌹श्री गुरुमहाराज समर्थ🌹🌹अधिक मास🌹 अधिक मास संबंधी संकलित माहिती देत आहे. यासंबंधी पौराणिक कथा आहे .एकदा श्रीविष्णु याना नारदमुनी म्हणाले, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? ते मला कृपा करून समजावून द्या. तेव्हा नारायण म्हणाले, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते. …

अधिक मास संबंधी माहिती Read More »

Life is blessing – be thankful

कृतज्ञ = Life is full of blessing कृतज्ञ रहायला शिका हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या …

Life is blessing – be thankful Read More »

Law of Attraction

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते,नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. It’s law of attraction एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो? पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो? आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी आर्थिक फटका …

Law of Attraction Read More »

Scroll to Top