नकारात्मक प्रभाव
नकारात्मक प्रभाव असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं …