श्री बालाजी मंदिर उंडणगांव
श्री बालाजी मंदिर उंडणगांव श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते. या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच …