Gurucharitra In English
अरे!तू कधी गुरु चरित्राचे पारायण केले आहेस का ?“नाही”का रे ?असा प्रश्न का विचारला? अरे! गुरु चरित्र ही महाराष्ट्राची धार्मिक परंपरा. आज आपल्या देशात असंख्य कुटूंबे गुरु चरित्राचे पारायणे नियमित करीत असतात. यातून या कुटूंबातील सदस्यांना मनशांती, मानसिक समाधान,वैयक्तिक व कुटूंबातील सदस्यांच्या अडचणींचे निराकरण होणे,संकल्प सिद्धी होणे असे उत्कट अनुभव भक्तांना येत असतात. आपल्या हिंदू …