आध्यात्मिक-Spritual

This category includes articles mostly on the base of spirituality and devotional.
धार्मिक आणि आध्यात्मिक पोस्ट यात असणार आहेत

अंबा भवानी स्वारी उंडणगांव

उंडणगांव येथील समर्थ गणेश मंदिराच्या 300 वर्षाची परंपरा असलेल्या अंबा भवानी देवी च्या स्वारीतील काही सुवर्णक्षण स्टेट्स उद्या दिनांक 4 मे ला नक्की

विश्वकल्याण मंत्र

आज पहाटे 4 वाजता मला खालील मंत्र सुचला विश्व कल्याणासाठी सर्वानी याचा शक्य तितका जप करावा महामारी महामाये ,सर्व दुःख समन्विते,कोरोना दूर करे देवी, श्री रेणुका नमोस्तुते ।।

पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित …

पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही) Read More »

सप्तशती भाग ९

मागे सांगितल्याप्रमाणे  चित्त शुद्ध झाले की साधकाचा पुढचा प्रवास भगवती भावास पूरक आणि प्रेरक ठरतो..! नवरात्रीचे सुरुवातीचे तीन दिवस महाकाली, महालक्ष्मी पूजन करावे  सर्व दुर्गुणांचा नाश झाल्यावर सात्विक प्रवृत्ती आपल्यात  निर्माण होऊ लागते तिचा विकास आणि संवर्धन मात्र गरजेचे आहे. तसं न झाल्यास जुन्या वाईट वृत्तींचा प्रभाव अजूनही आहे, किंवा त्या प्रवृत्ती पुन्हा आपल्यात स्वार …

सप्तशती भाग ९ Read More »

सप्तशती भाग ८

मागे सांगितल्याप्रमाणे कलियुगात देवी आणि गणपतीची उपासना शीघ्र फलदायी होईल असं महर्षी व्यासांनी नमूद करून ठेवलाय. या विधानांचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की च़ंडी म्हणजे शक्ती आणि गणपती म्हणजे बुद्धी.. शक्ती आणि बुद्धी ची ही उपासना हे आजच्या आधुनिक काळात अगदीच शब्दशः अर्थ  घेता शक्ती आणि बुद्धीसाठी सतत प्रयत्नशील कार्यमग्न राहून त्याद्वारे शारीरिक, मानसिक …

सप्तशती भाग ८ Read More »

सप्तशती भाग ७

अध्यात्मिक शक्ती ही अदृश्य स्वरूपामध्ये असते ही शक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्यातरी दृश्य माध्यमावर श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण अव्यक्त शक्तीला उद्देशून आपण प्रार्थना केली पूजा, अर्चना, जप जाप्य, होम-हवन आदि कार्य केले तर लगेच ती शक्ती प्रसन्न होईल किंवा असं सामान्य भक्ताबाबत, साधका बाबत होऊ शकत नाही. कारण अव्यक्त शक्तीच्या अवतारावर तिच्या प्रकट होण्याबाबत किंचितसा …

सप्तशती भाग ७ Read More »

सप्तशती भाग ६

महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा। निद्रा तृष्णा चैकवीरा कालरात्रिर्दुरत्यया॥ म्हणजेच भूक-तहान झोप या रूपातही तीच आहे एकविरा म्हणजे शौर्य कालरात्री म्हणजे महाकालाच्या रूपात जगाच्या प्रारंभी जेव्हा काहीही नव्हते तेव्हा विश्वनिर्मिती करण्याच्या इच्छेने जी शक्ती सर्वात आगोदर प्रकट झाली ती महालक्ष्मीच्या रुपात. सप्तशतीतील  मूर्ती रहस्यात सुंदर वर्णन आलेले आहे  याच महालक्ष्मीने तमोगुणातून महाकालीला प्रकट केलेले आणि …

सप्तशती भाग ६ Read More »

सप्तशती भाग ५

तर शक्ती तत्वाचं निरूपण करताना निरुपणकार म्हणतात यत्रास्ती भोगाः नही तत्र मोक्ष! यत्रासस्ती मोक्ष नहीतत्र भोगा !  अर्थात भोग आणि मोक्ष म्हणजेच श्रेय आणि प्रेय दोन्हीही बरोबरीनेच प्राप्त करावेत. आणि ते आम्हाला देवीच्या शक्तीच्या उपासनेतून प्राप्त होतात. त्यासाठी मग त्या देवीची विधिवत उपासना केली गेली पाहिजे. कारण विधीवत प्रत्येक वस्तू ग्राह्य आणि विधी विहीण म्हणजे …

सप्तशती भाग ५ Read More »

सप्तशती भाग ४

वात्सल्य रूप काल आपण वात्सल्यरूप, मायेचे रूप बघितलं परंतु जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आम्ही बापरे असं म्हणतो. समोर जर मोठा साप दिसला किंवा भीतीदायक भयंकर दृश्य दिसलं तर मुखातून बाहेर येणारे शब्द असतात अरे बापरे म्हणजे भयं नाशासाठी वडील (शिव) तर दुःख वेदना आणि प्रेमासाठी आई (शक्ती) ते हे माता पिता आहे असं मला …

सप्तशती भाग ४ Read More »

Scroll to Top