आध्यात्मिक-Spritual

This category includes articles mostly on the base of spirituality and devotional.
धार्मिक आणि आध्यात्मिक पोस्ट यात असणार आहेत

सप्तशती भाग 3

तर कालच्या पोस्टमध्ये आपण बघितले कि तेज खूप महत्त्वाचे आहे ते टिकवण्यासाठी तप हा शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो. या तप शब्दाला जर उलटे केले तर त्याचा पत हा शब्द तयार होतो आणि पत म्हणजे आपले सामर्थ्य आपली पत जर समाजात, घरात, इष्टमित्रात, नातेवाईकात, शत्रुत्सुद्धा ठेवायची असेल तर तपा सारखे दुसरे साधन नाही..! आधुनिक तप …

सप्तशती भाग 3 Read More »

सप्तशती भाग2

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आदिशक्ती महामाया जगन्माता असूनही, आदिशक्तीच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती व नाशाला कारण आहे. तिचे स्वरूप, सामर्थ्य, पराक्रम आणि भक्त वत्सलता स्पष्ट करणारी अनेक कथानके आहेत जी आपल्या वेदशास्त्र पुराण  ग्रंथात आलेली आहेत त्या आधी शक्ती चरित्राचे पाठ, श्रवण, कीर्तन, पूजन, जपानुष्ठान, अर्चन, अनुष्ठान चंडिला प्रसन्न करणारे आहे, असे भगवतीने स्वतः स्पष्ट केले आहे. …

सप्तशती भाग2 Read More »

सप्तशती भाग१

श्रीमद्भागवत लिखाना नंतर पुन्हा सप्तशती चंडी पाठ या विषयावर लिहाव अशी इच्छा झाली.. आणि जगदंबा कृपेने लिहिण्यास प्रारंभ केला..!मनुष्य जीवनात पुरुषार्थाला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे, पुरुषार्थ चार प्रकारचे असून ती अनुक्रमे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा विचार केल्यावर लक्षात येते की, यामध्ये सर्वात प्रथम स्थान असलेला धर्म हा पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचा …

सप्तशती भाग१ Read More »

होळी ( हुताशनी पौर्णिमा )

होलिकादहन या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग,फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “ल”, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती …

होळी ( हुताशनी पौर्णिमा ) Read More »

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र…

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र… १. बेल: वैशिष्ट्येत्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् । त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।। – बिल्वाष्टक,अर्थ : तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो. २. शिवाला त्रिदल बेल वहाण्यामागील मानसशास्त्रीय कारणेअ. त्रिगुणातीत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे‘सत्त्व, …

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र… Read More »

मारुतीस्तोत्र खरा अर्थ -Scientific Reason behind Maroti Stores

वैज्ञानिक दृष्टिकोनातून मारोती स्तोत्र इंग्लंड मधील शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी लावलेल्या ‘सिम्युलेरीटी थेरम’ आणि ‘थर्मोडायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ या दोन क्रांतिकारी शोधामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. शास्त्र हे तर्क आणि सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते हे या शरीराने विकलांग पण बुद्धीने अत्यंत कणखर असलेल्या शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिले. ताऱ्याचा अंत होतो, तसाच संपूर्ण …

मारुतीस्तोत्र खरा अर्थ -Scientific Reason behind Maroti Stores Read More »

मंत्र म्हणजे काय , व त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ?

मंत्राचा परिणाम मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह ज्याच्या पुनरुच्चारणाने भौतिक,आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्य दैवताला स्मरून केलेला विशिष्ट मंत्रांचा जप म्हणजेच नामस्मरण. ‘मननात्‌ त्रायते इति मंत्र:। ’ म्हणजेच मंत्र ह्या शब्दाची फोड केली तर “मं” हे मानवी मनाचे प्रतिक आहे जे मनन …

मंत्र म्हणजे काय , व त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ? Read More »

Scroll to Top