Uncategorized

कपाळावर गंध लावण्याचे फायदे व महत्व

अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपले पूर्वज सांगत असत, त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे; वाचा गंध लावण्याचे फायदे! अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, ‘तू कपाळावर ही विभूती का लावतोस?’ त्यावर …

कपाळावर गंध लावण्याचे फायदे व महत्व Read More »

Benefits of jaggery and nuts

रोज मुठभर फुटाणे आणि गूळ खा ! चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे ….. गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये ‘आयरन’ मुबलक प्रमाणात असते . गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.तसेच हे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. एवढेच नाही तर गुळामध्ये सोडियम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे गूळ आणि फुटाणे खाणे आरोग्यासाठी …

Benefits of jaggery and nuts Read More »

Bedi Hanuman Mandir

बेडी हनुमान मंदिर….. जगन्नाथ पुरी….. पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे नाव ऐकले की रहस्यांनी भरलेल्या मंदिराचे चित्र डोळ्यासमोर येते. या मंदिरातील अपूर्ण लाकडी मूर्तींचा विषय असो किंवा मंदिराच्या वरून कोणतेही विमान किंवा पक्षी नसणे असो. या सर्व गोष्टी आश्चर्यकारक आहेत. केवळ हे मंदिरच नाही तर त्याच्या आजूबाजूला अशी काही रहस्ये आहेत ज्याबद्दल जाणून घेऊन लोक आश्चर्यचकित होतात. …

Bedi Hanuman Mandir Read More »

निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका

निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका 3 मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले “मडकं दे”._ तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला “या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका” खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, …

निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका Read More »

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज… सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो). माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, …

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत Read More »

जीभ . . . .

कधी विचार केला होता का जीभ (टंग) तुमच्या शरीरात इतके वेगवेगळे काम (फंक्शन) करते कशी 1) ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे …

जीभ . . . . Read More »

Time most

गेले द्यायचे राहून…..(असं आपलं होऊ द्यायचं नसेल तर….) सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय, निवांतपणे जगेन.” …

Time most Read More »

हक्काचा कोपरा

सून फोनवर आईशी बोलत होती, “आई मी काय सांगू, आजकाल शिळ्या कढीला पण उत आलाय! सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून, दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात. आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी! अजूनही स्वतःला पंचवीशीतलेच समजतात. तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या. त्यांनी हे सर्व ऐकले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे …

हक्काचा कोपरा Read More »

सप्तशतीचा पाठ

देवी सप्तशतीचा पाठ वैदिक ब्राह्मणांकडुनच का करवुन घ्यायचा असतो? काही वर्षांपुर्वी मी गणेशपुरीच्या नित्यानंद स्वामी ( म्हसकर गुरुजी ) यांना माझी जन्मपत्रिका दाखवायला गेले होते. त्यावेळी मी नुकतीच वैद्य झाले होते. व्यावहारिक जगात हात,पाय मारणे चालु होते. बरीचशी त्रस्तच होते. स्वामींनी माझी पत्रिका बघितली आणि माझ्याकडे रोखुन म्हटले, ‘ वर्षाचे १२ चंडीपाठ करुन घेणार का? …

सप्तशतीचा पाठ Read More »

Scroll to Top