Kadambari Kadi

साहित्यिक/उद्योजिका

कादंबरी कमलाकरराव कादी

उंडणगाव येथे जन्म घेऊन वाढलेल्या, औरंगाबाद मध्ये शिकलेल्या आणि आता शिवणा गावात अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत राहून, आपल्या संसाराचा डोलारा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या, आपल्या पतीच्या खंबीर साथीने गृहोद्योग चालवणाऱ्या  लेखिका विशेषत: मनापासून कवितांची आवड असलेल्या कादंबरी ताई त्यांच्या कविता, लेख, कथा आपणास येथे वाचायला मिळणार आहे. 

आम्हाला अपेक्षा आहे की आपल्याला नक्की आवडतील. 

टीप: आपणास साहित्य आवडल्यास त्यांच्या नावाहित शेअर करावे. 

मू. पो. शिवणा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद  –    मो. नं. :  9579510213  

आनंदी मन

उगवत्या सुर्योदयाने मन आनंदी होते, सुर्योदयाच्या प्रकाशात ते नवी वाट शोधु पाहते.विस्कटलेल्या वाटेतुनच नवी वाट गवसते.होय अगदी हाच अनुभव आम्ही अनुभवला आहे. शिवना गावात एक छोटसं आमचं कुटुंब. नेमकेच एका खुप मोठ्या आजारातून माझे मिस्टर सुखरूप बाहेर पडले, कुटुंबाचा सर्व भार त्याच्यावरच, तेव्हा पण दवाखान्यात असतांनाच आम्हा दोघांनाही हे जगण म्हणजे खूप मोठे आव्हान वाटु लागले.घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दवाखान्याचा खर्च पाहून मन घाबरून गेले

पुढे वाचा >>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top